Udayanraje Bhosale| चला हवा येऊ द्या'च्या सेटवर उदयनराजेंची हवेतून थेट बुलेटने एन्ट्री | Sakal |

2022-02-24 1

Udayanraje Bhosale| चला हवा येऊ द्या'च्या सेटवर उदयनराजेंची हवेतून थेट बुलेटने एन्ट्री | Sakal |


खासदार उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलनं ओळखले जातात. आपली डायलॉगबाजी, टिचकी, कॉलर उडवण्याची स्टाईल आदींमुळं उदयनराजे कार्यकर्त्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. मात्र, याच उदयनराजेंनी आता एक असा स्टंट केलाय की, तो पाहून तुम्हीही तोंडात बोट घातल्याशिवाय राहणार नाही. उदयनराजे कधी 'पुष्पा' सिनेमातील (Pushpa The Rise) डॉयलॉग बोलतात, तर कधी बाईक रायडिंग करतात. उदयनराजेंनी काल रात्री 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या सेटवर थेट बाईकवरुन एन्ट्री घेतली. एखाद्या हॉलिवूड, बॉलिवूड अभिनेत्यालाही लाजवेल अशी एन्ट्री त्यांनी केलीय.

(व्हिडिओ : प्रमोद इंगळे)

#udayanrajebhosale #Chalahawayeudya #tvshow #entry #bike #marathinews #marathilivenews #maharashtranews

Free Traffic Exchange

Videos similaires